लट्ठपना आज सगल्यानाच खुप सतावत आहे. या पासून दुसरे आजार शरीराला चिकटू लागले आहेत .दुसर्या अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .त्यात lockdown ची भर. अश्यात वजन कसे कमी करावे हे सुचत नाही .पन कही घरगुती उपाय करून सुद्धा आपन महिन्याला ३ ते ४ किलो वजन आरामात कमी करू शकतो .
सर्वप्रथम दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पानी पिल्याने शरीराचा मेटाबोलीसम रेट वाढतो. व वजन कमी होण्यास मदत होते . वजन कमी करण्या साठी मदाचे फायदे - सकाळी कोमट पान्यातुन एक चमचा मदाचा घेतल्यास वजन कमी करण्यास व शरीरातील नको असलेली चर्बी कमी करण्यास मदत करते झटपट वजन कमी करण्या साठी व्यायाम - सकाळी कोमट पानी पिल्यानंतर कमीत कमी ३ ते ४ km चालले पाहिजे ज्याने करून शरिरातली चर्बी कमी होयला सुरुवात होते वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता - सकाळी नाश्ता हा आपल्याला एनर्जी देत असतो पन याच्या मदे आपल्याला फक्त फ्रूट् & दलिया ओट्स खायचे आहेत ओट्स खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही तसेच शरीराला एनर्जी देते व वजन कमी करण्यास पन मदत करते
दुपारचे जेवण -
आपल्याला दुपारच्या जेवना मदे सलाड जास्त खायचा आहे हिरव्या पालेभाज्या खायच्या आहेत त्याच्या सोबत आपन ज्वारी ची भाकरी खाऊ शकतो ज्वारी मदे फाइबर च प्रमाण खुप असत जे पचनास व वजन कमी करण्यास मदत करते गव्हाची चपाती शक्यतो खाऊ नए . ग्रीन टी चे फायदे - चहा आपल्या शरीरासाठी खुप घातकी आहे चहा पिल्याने साखरेच प्रमाण वाढत आणि वजन वाढायला सुरुवात होते म्हणून संदयाकाली ग्रीन टी घ्यायला हावी ग्रीन टी पिल्याने चरबी नाहीशी होते रात्री चे जेवण - रात्री जर पचानाला जड़ आहार घेतला तर आपन रात्री लवकर झोपून जातो या कारणाने आहाराचे पचन होत नाही व वजन वाढायला सुरु होते म्हणून रात्री फक्त सूप & अंडी खाऊ शकतो तसेच लवकर झोपण पन गरजेच आहे जर रात्री उशिरा पर्यन्त जागे राहिलो तर शरीराला आराम भेटत नाही आणि आपन किती ही प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाही म्हणून लवकर झोपले पाहिजे
सर्वप्रथम दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पानी पिल्याने शरीराचा मेटाबोलीसम रेट वाढतो. व वजन कमी होण्यास मदत होते . वजन कमी करण्या साठी मदाचे फायदे - सकाळी कोमट पान्यातुन एक चमचा मदाचा घेतल्यास वजन कमी करण्यास व शरीरातील नको असलेली चर्बी कमी करण्यास मदत करते झटपट वजन कमी करण्या साठी व्यायाम - सकाळी कोमट पानी पिल्यानंतर कमीत कमी ३ ते ४ km चालले पाहिजे ज्याने करून शरिरातली चर्बी कमी होयला सुरुवात होते वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता - सकाळी नाश्ता हा आपल्याला एनर्जी देत असतो पन याच्या मदे आपल्याला फक्त फ्रूट् & दलिया ओट्स खायचे आहेत ओट्स खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही तसेच शरीराला एनर्जी देते व वजन कमी करण्यास पन मदत करते दुपारचे जेवण -
आपल्याला दुपारच्या जेवना मदे सलाड जास्त खायचा आहे हिरव्या पालेभाज्या खायच्या आहेत त्याच्या सोबत आपन ज्वारी ची भाकरी खाऊ शकतो ज्वारी मदे फाइबर च प्रमाण खुप असत जे पचनास व वजन कमी करण्यास मदत करते गव्हाची चपाती शक्यतो खाऊ नए . ग्रीन टी चे फायदे - चहा आपल्या शरीरासाठी खुप घातकी आहे चहा पिल्याने साखरेच प्रमाण वाढत आणि वजन वाढायला सुरुवात होते म्हणून संदयाकाली ग्रीन टी घ्यायला हावी ग्रीन टी पिल्याने चरबी नाहीशी होते रात्री चे जेवण - रात्री जर पचानाला जड़ आहार घेतला तर आपन रात्री लवकर झोपून जातो या कारणाने आहाराचे पचन होत नाही व वजन वाढायला सुरु होते म्हणून रात्री फक्त सूप & अंडी खाऊ शकतो तसेच लवकर झोपण पन गरजेच आहे जर रात्री उशिरा पर्यन्त जागे राहिलो तर शरीराला आराम भेटत नाही आणि आपन किती ही प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाही म्हणून लवकर झोपले पाहिजे

Mast
उत्तर द्याहटवाMast blog
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाVery Informative
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा