आजच्या या धावपलीच्या जिवनामदे आपण खान्या पिन्याकड़े दुर्लक्ष करत असतो . बाहेर असताना अवेळी खाने तसेच फ़ास्ट फ़ूड च आहारात प्रमाण जास्त असने .
एकाच ठिकाणी बसून काम करने .रात्री उशीरा झोपने. असे बिगड़त चाललेले राहनिमान हे शरीराची अग्नि मंद करते . ज्याला आपन मेटाबोलिसम म्हणतो .ही अग्नि मंद झाली की शरीरावर चर्बी चे प्रमाण वाढते खास करुण पोटावरती चर्बी वाढते . आणि काही वेळा आपला आत्मविश्वास पन आपन गमावू लागतो . पन हे वाढलेले चर्बिचे प्रमाण आपन काही दिवसात कमी करू शकतो सर्वप्रथम आपल्याला आपली मन्दावलेली अग्नि ठीक करायची आहे. या साठी आपन आहार वेळवर घेतला पाहिजे तसेच फ़ास्ट फ़ूड चे सेवन बंद केल पाहिजे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यामधून लिम्बू किव्हा मध टाकुन पानी घेतल्यास चर्बी घटायला सुरुवात होते त्या नंतर किमान अर्धा तास चालले पाहिजे म्हणजे वजन आण चर्बी कमी होयला मदत होतेआहार आणि व्यायाम व्यवस्थित ठेवल्यास शरीराची अग्नि वाढते तसेच रोज रात्री लवकर झोपल्यास शरीराला आराम भेटतो तसेच दिवस भरात पानी भरपूर प्रमाणात पीले पाहिजे पानी ४ ते ५ लीटर रोज पिल्याने सुद्धा चर्बी कमी होऊ लगते रात्रीच्या आहारामदे भाताचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे हे केल्यास महिनाभारत वाजाना मदे फरक दिसून येतो


Very nice information... Keep it up,👍
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा