तुम्ही किती ही प्रयत्न केला तरी तुमचे वजन कमी होत नाहीये ? होय कधी कधी डाइट ठीक नसेल तरी वजन अणि शरीरातील फेट कमी होत नाही . मग वजन कमी करण्यासाठी का्य खावे ? आधी आपल्याला हे समजल पाहिजे की वजन कमी करने & शरीरातील चर्बी म्हणजे फेट कमी करने हे दोन्ही वेगले प्रकार आहेत शरीरातील फेट का्य आहे - आपन फ़ास्ट फ़ूड किवा भूके पेक्षा जास्त अवेळी खातो तसेच शारीरिक हालचाल कमी करतो ज्या कारणाने शरीर फेट जमाऊ लागते .हे आपल्याला चेहरया वरती , माने वरती , हाता वरती ,पोटावरती , मांड्या वरती दिसून येते आणि मग हे लवकर जात नाही पन घाबरन्या सारख कारन नाही .कारन आपन आज फक्त डाइट करून सुध्हा हे फट कमी करू शकतो
डाइट न घेता व्यायाम खुप केल्यास का्य होते - अश्या वेळी शरीरात प्रोटीन ची कमतरता आणि मसल लोस होऊ लागते. व आपले शरीर आजारी पडल्या सारखे दिसते .आपल्या ला आशक्त पना येऊ शकतो .म्हणून डाइट खुप महत्वची बनते मग वजन कमी करण्या साठी कसा डाइट प्लान असावा - आपन आपल्या आहारा मदे प्रोटिन चे प्रमाण वाढवले पाहिजे हे प्रोटिन आपल्या ला पुढील घटकातून मिळत असते १ ) दाल २ ) अंडी ४ ) चिकन & पनीर या सर्व पदार्था मदे प्रोटिन & महत्वाचे एमिनो एसिड असतात जे शरीरातील चर्बी कमी करतात हे पदार्थ आपल्या ला आपल्या डाइट मदे समाविष्ट करने खुप गरजेचे आहे. पन या पदार्थाना खुप मसाला लावून खल्ल्यास ते आपल्या शरीराला अपाय कारक ठरते . म्हणून फक्त बॉईल करुण हे पदार्थ खाल्ले पाहिजेत . तसेच जेवना मदे सलाद , आले , पुदीना , रात्री झोपन्या पूर्वी बादाम ,आक्रोड़ यांचे सेवन ठेवले पाहिजे
काय खाऊ नए - बेकरी प्रोडक्ट ,चहा,कोल्ड्रिंक ,मैदा हे पदार्थ पूर्ण बंद केले पाहिजे अश्या प्रकारची डाइट केल्यास खुप लवकर तुमच्या शरीरा मदे असलेले फेट कमी होऊ लागते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा