आपन आज पाहणार आहोत लवकर उठान्याचे फायदे .तसेच लवकर कसे उठावे ? तसेच सकाळी किती वाजता उठावे ? सकाळी फिरायला जायचे फायदे काय आहेत ? हे सर्व आपन आजच्या blog मधून पाहणार आहोत हा blog तुमच्या साठी खुप उपयुक्त ठरणार आहे तरी सर्व माहिती सम्पूर्ण वाचावी .
सकाळी लवकर उठन्याचे फायदे :
सकाळी लवकर उठन्याचे आपल्या शरीरासाठी खुप फायदे आहेत . सकाळी लवकर उठल्याने दिवस चांगला जातो. मन प्रसन्न राहते .तसेच सकाळी हवेतील चांगला ऑक्सीजन आपल्याला मिळतो .ज्या मुले दमा असलेल्या लोकाना आराम मिळतो . सकाळी लवकर उठल्या ने आपल्याला व्यायाम करायला वेळ भेटतो .तसेच आपल्या वयक्तिक कामासाठी पन वेळ भेटतो .
सकाळी किती वाजता उठावे ? तुम्ही किती वाजता उठता :
आपन सर्वानी सकाळी लवकर म्हणजे ५ वाजता कमीत कमी उठले पाहिजे सकाळी ५ वाजता उठन्याचे खुप फायदे आहेत . एक्सपर्ट्स च अस मत आहे की सकाळी लवकर उठल्याने दिर्घायुश्य भेटते .शरीर नेहमी तरुण राहते .तर एक्सपर्ट्स असे ही म्हणतात की जे लोक सकाळी ५ वाजता उठतात ते आपल आयुष्या मदे sucessful राहतात .
मराठी मदे एक वाक्य आहे बगा लवकर निझे तो लवकर उठे आंनी त्यालाच चांगले आरोग्य मिलते . फक्त २१ दिवस करुण बगा का्य फरक पडतो ?
सकाळी फिरायला जायचे फायदे :
तसेच ज्याना sugar चा त्रास आहे त्यांची blood sugar नॉर्मल राहते . सकाळी लवकर फिरायला गेल्या मुले मोठ्या आजारान पासून आपले सौरक्षण होते. शरीर नेहमी सुरक्षित राहते .तसेच आपला आत्मविश्वास , व मन प्रसन्न राहते . सकाळी लवकर आपल्या चांगला ऑक्सीजन हवेतून मिळतो.या करना ने सकाळी लवकर फिरायला जाने खुप महत्वाचे बनुन जाते .
सकाळी लवकर कसे उठावे :
सकाळी लवकर उठ्न्यावर आपल्या दिवसाचे गणित अवलंबून असते . म्हणून आपन रात्री ७ वाजे पर्यंत जेवन केले पाहिजे आणि ९ ते १० याच्या मदे झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे .जेने करून सकाळी लवकर जाग येते .
तसेच काही दिवस सवय लागे पर्यंत आपन अलार्म लावू शकतो एकदा आपल्या शरीराला सवय लागली की आपन सकाळी लवकर उठू लागतो .
ब्लॅक टी चे फायदे:
ब्लैक टी ही आरोग्या साठी खुप चांगली मानली जाते .सकाळी घेतल्याने ने तर फायदे अजुन वाढतात .ब्लैक टी ही एक ditoxify water म्हणून पण काम करते . ब्लैक टी ही चेरया वरती सुन्दरता तयार करते .तसेच आपल्या केसा साठी पन चांगली असते . आपल्या metabolisam ला वाढवून आपले वजन कंट्रोल मदे ठेवते
ज्याना sugar चा त्रास आहे त्यांच्या साठी खुप उपयुक्त आहे साखर विरहित ब्लैक टी .आपल्याला सुन्दर व तरुण ठेवण्यास मदत करते ब्लैक टी .
एवढे सगले फायदे असल्याने आपल्याला सकाळी लवकर उठने खुप महत्वाचे बनुन जाते .म्हणून सर्वानी आज पासूनच सकाळी लवकर उठायला सुरुवात केलि पाहिजे .अणि चांगले आरोग्य आणि आपल्या आयुष्या मदे चांगली भरारी घेतली पाहिजे




खुप छान माहिती आहे... keep it up
उत्तर द्याहटवाGreat information
उत्तर द्याहटवाखुपच छान
उत्तर द्याहटवा