आज आपन अन्न पचन होण्यासाठी उपाय व अन्न पचना साठी सर्वोत्तम घरगुती उपाय का्य आहेत ते पाहणार आहोत .तसेच खाल्लेले अन्न पचन होत नसेल तर का्य करावे हे बगनार आहोत .तसेच खाल्लेले अन्न पचन होण्यास किती वेळ लागतो .आणि ही पचनाची क्रिया जलद करण्यासाठी आपन का्य करू शकतो हे आज आपन पाहणार आहोत ..
अन्न पचन न होणे आणि त्याची कारने :
खाल्लेले अन्नाचे पचन होने अतिशय महत्वाचे आहे .आपन खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत असले तर ते आपल्या साठी अमृताचे काम करत असते . कारन अजाराची सुरुवात ही पोटातुन होत असते .आणि जर पचन क्रिया चांगली असेल तर आपले शरीर स्ट्रोंग बनते .पन ही पचन क्रिया कमकुवत असेल तर खुप प्रोब्लेम्स ला सामोरे जावे लागते .
१ ) जसेकी अन्न पचन निट नाही झाले तर पित्त वाढते .पित्त वाढले की इतर आजाराना आमंत्रण भेटते .
२ ) पोट साफ होत नाही .ज्याचा मुले पूर्ण दिवस ख़राब जातो उत्साह राहत नाही .
३ )पोट साफ नाही झाले की आतदया चे आजार उद्भवू शकतात . हे अन्नाचे पचन झाले नाही तर होऊ शकते .
आजच्या धावपलीच्या जिवानामदे आपन आपल्या आहारा कड़े लक्ष डेत नाही .आपन फ़ास्ट फ़ूड जास्त खातो .घरात बनलेले ताजे व स्वछ अन्न आपन खात नाही .होटल मदे बनलेले मैद्याचे पदार्थ खाने आपन जास्त पसंत करतो .तसेच पैकेट फूड्स सुद्धा आपल्या ख़राब पचन शक्ति साठी कार्निभुत ठरत असतात .
आपन जे कोल्ड ड्रिंक्स पितो त्या मदे खुप ख़राब घटक असतात जे आपल्या digestive system साठी खुप ख़राब असतात .तसेच जास्त मसाले असलेले तिकट अन्न जास्त खाने .मांसाहार जास्त करने या गोष्ठी आपल्या पचनासठी खुप घातक ठरत आहेत .आपन आपल्या कामाच्या गड़बड़ी मदे आहार टाइम वरती घेत नाही .आणि याच गोष्ठी अपचनास कार्निभुत ठरत आहेत .
अन्न पचन होण्यासाठी काय करावे:
खाल्लेले अन्न व्यवस्थित व लवकर पचनासठी आपन सर्वप्रथम आहार टाइम वरती घेन गरजेच आहे . तसेच आहारा सोबत पचनाला मदत करणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत .तसेच होटल चे पदार्थ खाने बंद केल पाहिजे . मैदा युक्त पदार्थाचे सेवन बंद केल पाहिजे . आणि सर्व अन्न सेंद्रिय पद्धतीच खाल्ल पाहिजे .
जास्ती जास्त हिरव्या पाले भाज्या . तसेच फ्रूट्स यांचे सेवन केल पाहिजे तसेच ज्या पदार्था मदे फाइबर च प्रमाण जास्त आहे असे पदार्थ खाल्ले पाहिजेत . दिवसभरात ४ लिटर पानी पीले पाहिजे पानी पचनास मदत करते .हे केल्यास पचन निट होण्यास मदत होते .जेवताना अन्न नेहमी चावून चावून खाल्ले पाहिजे कारन पचनासठी अन्नाचे टुकड़े होने गरजेचे असते .
जेवणाच्या मदे पानी पिवु नयेत कारन पोटातील अग्नि मंदावते आणि अन्न निट पचत नाही .जेवण झाल्यावर किमान अर्ध्या तासाने पानी पीले तरी चालू शकते .ह्या सर्व गोष्टी केल्यास अपचन त्रास निघून जातो .
पचन होण्यासाठी घरगुती उपाय:
खाल्लेले अन्न निट पचत नसेल तर जेवना मदे हिंगाचा वापर केला पाहिजे . किवा झोपन्या पूर्वी हिन्गाचे चूर्ण खाल्ले तरी चालू शकते .
तसेच आवला सुद्धा पचनास चांगला असतो त्याची पाउडर किवा जीरा पाउडर जेवना नंतर खाल्ली तरी खुप फायदा मिळतो .
सकाळी उठल्या उठल्या कोमट पानी पीले पाहिजे . तसेच जेवनामदे ४ तासाचा फरक असावा . हे केल्याने पचन लवकर होते .
जेवना सोबत थोडं दही खाल्ले पाहिजे दही खुप चांगले probiotic आहे जे आपल्या पचनासठी खुप महत्च्वाचे आहे . रात्रीची झोप लवकर घेतली पाहिजे .आणि सकाळी लवकर उठून व्यायाम करन सुद्धा खुप गरजेच आहे
हे केल्यास अगधी काही दिवसातच पचन क्रिए मदे सुधार दिसू लागतो मआपन सर्वानी वर सांगितलेल्या सर्व गोष्टी अन्न पचन होण्यासाठी केल्या पाहिजेत .



Nice
उत्तर द्याहटवाखुप सुंदर माहिती आहे 👍
उत्तर द्याहटवा