नेहमी तरुण दिसण्या साठी व निरोगी राहण्या साठी का्य करावे -
निरोगी होण्यासाठी तसेच नेहमी तरुण दिसण्यासाठी आपन कायम उत्सुक असतो . आणि सम्पूर्ण आयुष्य दीर्घकाळ जगण्यासाठी तसेच वाढत्या वयाच्या त्रास कमी करण्या साठी आपन प्रयत्न करत असतो . वृद्धावस्था आणि आणि वाढत्या वया मदे येणारया समस्यांचा अभ्यास करणारे जगातील आघाडीच्या तज्ञांनी काही उपयुक्त माहिती दिली आहे.
त्या मदे तरूण कसे राहायचे. आणि अधिक आयुष्य कसे जगावे.
1. चला तर आपन आहारा पासून सुरुवात करुया की शास्त्रज्ञांनी का्य सांगितले आहे :
वृद्धत्व नको आणि दीर्घायुष्याच हवे असेल तर आपल्याला आहार चांगला घेतला पाहिजे .पहिले तर जेवढी भूक आहे त्या पेक्षा थोड कमी खाल्ल पाहिजे . तसेच आपन दिवस भरतून जेव्हा भूक लागेल तेव्हाच जेवन केले पाहिजे .
२. मीठाचा अतिरिक्त वापर ट्रान्स फॅटयुक्त उत्पादने टाळा:
दुर्दैवाने, कधीकधी काही प्रोडक्ट मदे लेबलिंगच्या नियमांमध्ये उत्पादनांमध्ये ट्रान्स फॅट निर्दिष्ट केलेला नसतो . म्हणून आपन सावध रहाने गरजेचे होते . हायड्रोजनेटेड फॅट्स, हे शरीरासाठी खुप हानिकारक ठरते . बर्याचदा ट्रान्स फॅट्स आपल्या बेकरी प्रोडक्ट मदे दिसून येते जसेकी लोनी .म्हणून आपन तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत . त्या एवजी इतर इतर स्वयंपाक पद्धती वापरा, जसेकी बेकिंग, स्टिव्हिंग, एरो ग्रिल, डबल बॉयल आणि इतर.Sug. साखरेचे पेय आणि रस, फास्ट फूड आणि रेस्टॉरंटचे अन्न नाही खाल्ले पाहिजे .
का्य खायला हवे :
दररोज कमीतकमी एक पालेभाजी खाल्ली पाहिजे . फ्रूट्स खाल्ले पाहिजेत फ्रूट्स मदे एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण असते जे तरुण दिसन्यास मदत करत .तसेच आपन दही खायला हवे जे आपल्या पचनासठी खुप महत्वाचे आहे '
ज्या अन्ना मदे फाइबर च प्रमाण जास्त आहे ते अन्ना खाल्ले पाहिजे .
जादा फ्रुक्टोजपासून सावध रहा कारण ते शरीरासाठी खुप हानी कारक असते .
Fat: आठवड्यातून तीन वेळा चरबीयुक्त मासे, शेंगदाणे, बिया (भोपळा, तीळ आणि तागाचे), ऑलिव्ह आणि फ्लेक्ससीड तेल, मशरूम, डार्क चॉकलेट, सीफूड खाण्याचा प्रयत्न करा. हे शरीरा साठी चांगले असते जे तरुण दिसायला मदत करते
Vitamins : जीवनसत्त्वे असलेले बहुतेक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा:
- बी 6 (बीन्स, अक्रोड, )
- बी 12 (मासे , चिकन )
- के (पालक, ब्रोकोली, फुलकोबी, काकडी)
- डी 3 (फिश ऑइल, कॉड यकृत तेल, अंड्यातील पिवळ बलक)
- फॉलिक एसिड (ब्रोकोली, पालक, लिंबूवर्गीय फळे)
- ओमेगा -3 ( अक्रोड )
- कॅल्शियम (चीज, डेअरी उत्पादने)
- मॅग्नेशियम (भोपळा बिया, तीळ, बक्कीट, दलिया, अक्रोड)
- झिंक (हिरव्या भाज्या, सोयाबीन, वाटाणे, भोपळा, तीळ, शेंगदाणे)
- सेलेनियम (काजू , लसूण, मशरूम, )
- आयोडीन (, कॉड यकृत तेल, मासा).
हे आपल्या चांगल्या आरोग्या साठी व तरुण दिसण्या साठी खुप महत्वाचे आशे .
निरोगी राहण्या साठी हे नेहमी करा :
१) नियमितपणे आपले वजन, रक्तातील साखर, ट्रायग्लिसेराइड आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासा.
२ ) नियमितपणे ग्रीन किंवा ब्लॅक टी, किंवा दिवसात 3 कप ब्लॅक कॉफी प्या याच्या मुले स्वास्थ चांगले रहते . आंनी कर्करोगाच्या आजारापासून बचाव करते.
३ ) शरीराला वीक मधून एकदा उपवास करण्याची सवय लावा .
४ ) रात्री ची झोप लवकर घ्या . शक्यतो १२ च्या आधी झोपून जावे . जेने करुण चेहरा सुंदर दिसतो .


Good Information
उत्तर द्याहटवा